अर्थ : जांभळ्या रंगाची फळे येणारे सदाहरित झाड.
उदाहरणे :
जांभळाच्या बिया मधुमेहावर औषध म्हणून वापरतात
अर्थ : जांभळाच्या झाडाचे फळ.
उदाहरणे :
जांभळाचा रस औषधी आहे
जांभूळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaambhool samanarthi shabd in Marathi.